Friday, November 16, 2007

!! जगात जर्मनी भारतात परभनी !!

लोक विचारतात परभणी बद्दल विशेष काय?
काय सांगता ? परभणी म्हणजे....

जिथे लोकांनी british dozen ला देशी 17 चा पर्याय शोधला.
जगात कुठेही 17 आंब्याचा हिशोब नाही ती परभणी .....
जिथे सर्व जग globalisation च्या दिशेने जात आहे तिथे सूत
गिरणी बंद पडते ती परभणी .....

जिथे निजामशाहीत बांधलेले roads पुरातन ठेवा म्हणून जपले आहेत ती परभणी .....
जिथे लोक कर भरत नाहीत म्हणून नगर पालिका काम करत नाही आणि
नगर पालिका काम करत नाही म्हणून लोक कर भारत नाहीत ती परभणी .....

जिथे TALKIES मधे SEAT NO. नसलेली TICKET देऊन BENCH वर बसवतात,
जिथे A/C चा अर्थ फक्त AIR COOL आहे. तेही PICTURE संपायच्या आधी 1 तास
फॅन बंद होतात ती परभणी .....

जिथे प्रेमाला मुलीचा सोडून सर्व कोन असतात मुलीची संमती गृहीत धरली जाते व प्रेमिक
तिला माहीत नसताना आपसात भांडात असतात. द्वितारफा प्रेम शोधून मिळत नाही.
सगळे SELF DECLARED आशिक असतात ती परभणी .....

जिथे घरा एवढेच किराणा दुकान आहेत, प्रत्येक जन आपल्याच दुकानातून माल घेतो,
जीथे दुकानांचा सुकाल आणि beautiful पोरिंचा दुष्काल आहे ती परभनी . . . . . . .

'NOCHANGE' IS THE ONLY CONSTANT THING ABOUT PARBHANI . . . . . .